आजअखेर 732 जणांना डिस्चार्ज तर 6 अहवाल पॉझीटिव्ह आजरा तालुक्यातील-3 व नगरपरिषद क्षेत्र- 3
काल रात्री 8 वाजेपर्यंत 307 प्राप्त अहवालापैकी 286 निगेटिव्ह तर 6 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. 4 अहवाल नाकारण्यात आले तर 11 अहवाल प्रलंबित आहे. जिल्ह्यात आजअखेर एकूण 894 पॉझीटिव्हपैकी 732 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 150 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
आज रात्री 8 वाजेपर्यंत प्राप्त 6 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा तालुक्यातील-3 व नगरपरिषद क्षेत्र- 3 असा समावेश आहे.
आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 84, भुदरगड- 76, चंदगड- 95, गडहिंग्लज- 105, गगनबावडा- 7, हातकणंगले- 16, कागल- 58, करवीर- 27, पन्हाळा- 29, राधानगरी- 69, शाहूवाडी- 187, शिरोळ- 10, नगरपरिषद क्षेत्र- 61, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-50 असे एकूण 874 आणि पुणे -2, सोलापूर-3, मुंबई-4, नाशिक -1, सातारा-2, कर्नाटक-7 आणि आंध्रप्रदेश-1 असे इतर जिल्हा व राज्यातील 20 असे मिळून एकूण 894 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यातील एकूण 894 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 732 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 12 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 150 इतकी आहे.

📞जाहिरातीसाठी संपर्क
लई भारी -Facebook/Youtube/Website
विजय नेवरेकर 7038684573
ConversionConversion EmoticonEmoticon