कोविड सेंटर मध्ये बसवणार cctv camere

जिल्यातील कोविड सेंटर मध्ये बसवणार cctv camere : जिल्हाधिकारी दौलत देसाई

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील कोव्हिड 
रुग्णालयांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात येणार असून रुग्णांवर योग्य 
उपचार होण्यासाठी याचा वापर होणार आहे. त्याचबरोबर 
जिल्हास्तरीय नियमीत तपासणी व देखरेख समिती आणि 
टास्क फोर्स भेट देऊन योग्य उपचार, नियोजन होते की 
नाही याचे नियंत्रण ठेवणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी
 दौलत देसाई यांनी दिली.
Previous
Next Post »